
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०६ जुलै २०२५):- फलटण नगर परिषद शाळा क्र 3 मंगळवार पेठ फलटण येथे युवा उद्योजक संग्राम ( दादा ) अहिवळे व सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून सब मर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर )भेट दिली
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक – श्री. बालाजी मुकाडे सर उपशिक्षक – श्री. हिरामण मोरे सर,श्री. बंडू यादव सर,श्री. शिवाजी जाधव सर महिला शिक्षक – चैत्राली कांबळे मॅडम, अंगणवाडी सेविका – सारिका काकडे, अंबिका काकडे, प्रिती रणजित रोकडे, युवा नेतृत्व रोहित ( भैय्या ) माने,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे मा.अध्यक्ष सागर अहिवळे,
युवा उद्योजक विशाल गुंजाळ, तेजस भोसले, मुकुल अहिवळे, रवी मोरे, आदित्य साबळे, संतोष (दादा) कांबळे, तुषार कोकाटे, गणेश काकडे, गणेश पवार, प्रकाश काकडे, मोनू कोकाटे, सोहम जगताप, जीत जगताप, निखिल काकडे, प्रशांत अहिवळे, आर्यन काकडे, नीरज लगाडे, अनुज काकडे, मुस्ताक कोतवाल , माऊली काकडे, समद कोतवाल, रुद्र लगाडे, दादा काकडे, केतन अहिवळे, निरंजन अहिवळे, सम्यक काकडे, अझीम शेख तसेच परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सोनू अहिवळे या दोघांनी देखील शाळेच्या डिझीटलायझेशन चे व संपूर्ण शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले इथून पुढे शाळेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. बालाजी मुकाडे सर यांनी संग्राम ( दादा )अहिवळे व सोनू संग्राम अहिवळे यांचा सत्कार केला व उपशिक्षक – श्री. हिरामण मोरे सर यांनी आभार मानले व इथून पुढे काही अडचण अथवा काय लागयचे असल्यास आपणास सांगण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाची सांगता लहान मुलांना खाऊ वाटप करून केला.