सातारा शहरातील ठराविक बँकांच्या मुख्य कार्यालयांना अटी व शर्तीवर प्रशासकीय कामासाठी परवानगी

सातारा दि. 30 : सातारा तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने सातारा नगरपालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र याचबरोबर खेड, विलासपूर, गोडोली, […]

रहिमतपूर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ

  सातारा दि. 30 :  कोरोना संसर्गामुळे पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये म्हणून  शिवराज हॉटेल, रहिमतपूर येथे शिव भोजन थाळी सुरु करण्यात आली आहे.  या शिवभोजन केंद्राचे […]

कराड येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह तर 44 रिपोर्ट निगेटिव्ह, 72 जणांना केले दाखल

सातारा दि. 30 : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19   बाधित असल्याचे […]

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे 10 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि. 30 (जि.मा.का):  जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत […]

राष्ट्रसंत श्री तुकडोजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्तजिल्हाधिकारी कार्यालयातवाहिली आदरांजली

  सातारा दि. 30 ( जि. मा. का ) : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी   त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली […]

82 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 74 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

  सातारा दि. 30 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 56, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 25, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 1 असे एकूण […]

प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत आसू येथील ग्रामदैवत श्री.काळभैरवनाथ देवाच्या लग्नाचा कार्यक्रम पार पडला

आसू ( राहूल पवार) २९ :- आसू येथील पांडव कालीन मंदिरातील आसू गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सवास काल पासून सुरुवात झाली असून प्रशासनाच्या आदेशाचे […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'राजनंदिनी' चा वाढदिवस साजरा केला ऑनलाइन

बारामती:वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व नातेवाईक,मित्र परिवार याना एकत्र येता येत नसल्याने मोबाईल  च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने एकत्र येऊन बांधकाम व्यवसाईक  […]

जिल्ह्याचा वार्षिक पत आराखडा 2020-2021 चा लोकार्पण सोहळा सातारा जिल्ह्यातील बँकानी उद्दीष्ठपुर्तीची परंपरा कायम ठेवावी – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

                  सातारा दि. 29 : सातारा जिल्ह्याचा 2020-2021 या आर्थिक वर्षाचा 8500 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखड्याचे  लोकार्पण आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते […]

खरीप हंगाम बैठक संपन्न खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा दि. 29 : खरीप हंगाम 2020 मध्ये खतांचा व बियाणांचा पुरवठा करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी. तसेच खतांच्या व बियाणांच्या बाबतीत […]

error: Content is protected !!