
राधेश्याम सोनार
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १५ जुलै २०२५):-
बारामती एमआयडीसी येथील ‘पायोनियर इंजिनियर्स’ कंपनीचे संस्थापक चेअरमन राधेश्याम रामकुमार सोनार (वय वर्ष ६५) यांचे सोमवार दि.१४ जुलै रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार असून पायोनियर इंजिनियर्स चे संचालक शार्दुल सोनार यांचे ते वडील होत