
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २२ जुलै २०२५): सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील बागायतदार श्री.शैलेंद्र सुहास रसाळ यांच्या मातोश्री व मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर फलटण’च्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती शिला सुहास रसाळ (काकी) यांचे आज दुपारी ०४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार रात्रौ ०८ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे करण्यात येणार आहेत.

