मोहनराव विठ्ठलराव नाईक निंबाळकर (बापू) यांचे उपचारादरम्यान पुणे येथे दुःखद निधन

फलटण टुडे (निंबळक,दि १५ ऑक्टोबर २०२५): राजे गटाचे जेष्ठ मार्गदर्शक मोहनराव विठ्ठलराव नाईक निंबाळकर (बापू) यांचे उपचारादरम्यान पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव उद्या गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७:३० ते ०८:३० वाजेपर्यंत “मंजुळा” लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व अंत्यसंस्कार “मंजुळा बाग” निंबळक नाका (पुणे-पंढरपूर हायवे) निंबळक ता.फलटण येथे सकाळी ०९:३० वाजता होणार आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!