महाराष्ट्रातील १५ मान्यवराना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश

फलटण टुडे वृत्तसेवा ( दिल्ली, दि २५ जानेवारी २०२६):- देशातील १३१ मान्यवरांना विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर. तसेच काही ना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले. 131 मान्यवरांमध्ये 5 पद्म विभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापैकी 15 मान्यवर महाराष्ट्रातील आहेत.ते खालील प्रमाणे
🏅 महाराष्ट्रातील पद्म विभूषण पुरस्कार विजेते
✅ धर्मेंद्र सिंह देओल – कला (मरणोत्तर)
🏅 महाराष्ट्रातील पद्म भूषण पुरस्कार विजेते
✅ पियुष पांडे – कला (मरणोत्तर)
✅ अलका याज्ञिक – कला
✅ उदय कोटक – व्यापार व उद्योग
🏅 महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते
✅ सतीश शाह (मरणोत्तर) – कला
✅ आर्मिडा फर्नांडिस – वैद्यकीय क्षेत्र
✅ अशोक खाडे – व्यापार व उद्योग
✅ भिकल्या लाडक्या धिंडा – कला
✅ जनार्दन बापूराव बोथे – समाजकार्य
✅ जुझेर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी
✅ माधवन रंगनाथन – कला
✅ रघुवीर तुकाराम खेडकर – कला
✅ रोहित शर्मा – क्रीडा
✅ सत्यनारायण नुवाल – व्यापार व उद्योग
✅ श्रीरंग देवबा लाड – इतर – कृषी क्षेत्र


