बारामती: प्रतिनिधी
सारथी योजना मुळे मुलाच्या शिक्षणात सहकार्य मिळते तसेच या कोर्सममुळे युवक युवतींना योग्य चांगल्या प्रकारे ज्ञान देण्यात येते हा कोर्स मराठा, कुनबी, कुनबी-मराठा, समाजातील युवक यवकींसाठी असून
आत्मविश्वास वाढतो ,या योजने साठी कागतपत्रे, वैशिष्ट्य आदी माहिती सारथी लाभ धारक विद्यार्थ्यां च्या वतीने कारखेल ग्रामपच्यात कार्यालयात देण्यात आली.
या प्रसंगी कारखेल ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. वैशालीताई अरुण रणसींग,उपसरपंच चंद्रकांत भोसले ,सदस्य प्रकाश भापकर,
राजहंस भापकर
सौ. कल्पनाताई वाबळे व आणि अरुण रणसिंग उपस्तीत होते.
शासनाच्या सारथी या शैक्षणिक उपक्रम मुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य होत आहे त्याचा लाभ सर्व गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आय टी सोलूंशन च्या विद्यार्थीनी मयुरी घोरपडे यांनी सांगितले.
आभार मयूर कोंडुलकर यांनी मांनले
फोटो ओळ : सारथी योजना पुस्तिकेचे प्रकाशन करत असताना विद्यार्थी व मान्यवर