फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम सर यांनी हार्दिक अभिनंदन केले.
मुधोजी महाविद्यालय,फलटणची राष्ट्रीय कुस्ती खेळाडू (कुस्तीपटू ) कु.ऋतुजा पवार कुस्ती या खेळात NIS 6 Week Certificate Course in Sports Coaching Wrestling पटियाला पंजाब येथून ‘ए’ ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाली.
