श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 26 ): –
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळहा 6 जुलै ते 11 जुलै अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुकीत बदल केला आहे.
            दि.०५/०७/२०२४ रोजीचे ०६.०० ते दि.०९/०७/२०२४ रोजीचे 12 वा. पर्यत फलटण येथून पुणे, निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे. दि.०५/०७/२०२४ रोजीचे सकाळी ६.०० वा. पासून ते दि.०८/०७/२०२४ रोजी रात्री 12 वा.पर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!