बारामती: प्रतिनिधी बारामती तालुक्यातील ज्ञानसागर सीबीएसई व स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेजचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातील स्वरांजली प्रकाश शिंदे हिने 92.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच अमित कोळेकर (86.20%) द्वितीय क्रमांक, तर पटेल अंकिता (85.80%) तृतीय क्रमांक पटकाविला.तसेच विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण खालीलप्रमाणे. बंडगर निखिल (82.00%), पवार साहिल (81.40%),उगणमोगले ओमकार (58.00%), ठोंबरे प्राची (82.40%), शिंदे रुद्राक्ष (75.20%) घुले समर्थ (52.00%) चौधरी सचिन (70.20%), आवाळे दादासाहेब (60.00%) रावत लोकेश (80.80%), नरूटे अनुष्का (60.40%) चव्हाण वैष्णवी (66.40%) नरूटे सार्थक (75.40%) चव्हाण अदिती (76.80%) धोत्रे ऋतुजा (64.00%) बोरसे प्रिन्सि (83.80%) भरणे प्रणव (67.80%) चव्हाण सिद्धी (60.20%) घुले पृथ्वीराज (70.00%) सूर्यवंशी सुमित (67.80%) घुले वरद (66.00%) या विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे यश संपादन करून 100% निकालाची परंपरा कायम राखली.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या गुरुजन वर्गाचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दिपक बिबे,सीईओ संपत जायपत्रे ,विभाग प्रमुख गोरख वनवे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे, निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप, रिनाज शेख यांनी अभिनंदन केले.