फलटण टुडे वृत्तसेवा :-
राज्य परिवहन एस. टी. फलटण आगारात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्थानिक बातम्या, जागतिक दृष्टिकोन
फलटण टुडे वृत्तसेवा :-