फलटण टुडे फोटोवृत्त : –
एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे उन्हाच्या झळाही तीव्र होऊ लागल्या आहेत. या वाढत्या उन्हात थंडावा मिळवण्यासाठी फलटण शहरातील शंकर मार्केट परिसरातील राजाभाऊ धुमाळ यांच्या विनायक लिंबु सरबताच्या गाड्यावर सरबत, ताक, लस्सी अशी शीतपेये पिण्यासाठी फलटणकरांची गर्दी पहायला मिळत आहे.