कटफळ येथील समाजमंदिराचे भुमीपुजन करण्यात आले.

भूमिपूजन प्रसंगी कटफळ ग्रामपंचायत चे पदाधिकारी

फलटण टुडे (बारामती ): –
कटफळ येथील नविन समाजमंदिराच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले (बुधवार दि.२८ फेब्रुवारी) समाजमंदिर नविन इमारतीचे काम शासनाच्या निधीतून व ग्रामपंचायतीच्या निधीतून केले जाणार आहे.
या भुमीपुजन कार्यक्रम प्रसंगी सरपंच विजय कांबळे, सदस्य डाॅ संजय मोकाशी, संध्या मोरे,सिमा मदने, रविंद्र कांबळे , बबन कांबळे, गणेश आटोळे, किरण कांबळे , देविदास झगडे, राजेंद्र झगडे, धनाजी लोखंडे, शरद मोरे, महेंद्र मदने, दादाराम झगडे,बाळासो मोकाशी, कालिदास मोकाशी, संदिप पतंगे, सचिन मदने ग्रामसेवक अतुल गरगडे उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!