फलटण टुडे वृत्तसेवा मुंबई दि. 27 ): –
अर्थमंत्री अजित पवार 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्याचा सादर केला जाणार आहे. पुढील चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
अर्थमंत्री अजित पवार 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्याचा सादर केला आहे. पुढील चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे
11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे
जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार
नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करणार, डाओसमधील करारानुसार 3 लाखाहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.
जब गरजती है नारीशक्ती… महिला वर्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांच्या या सहा घोषणा..
गोल्ड लोन @0.79%*. पात्रता तपासण्यासाठी फोन नंबर प्रविष्ट करा
कमी व्याजदर, सुलभ व जलद प्रक्रिया, कमीकागदपत्र व्यवहार
सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतुद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.
वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यात 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे
महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार
हर घर जल योजनेतून 1 कोटी नळ जोडण्यात येणार आहे
मागासवर्गीय, आदिवासी अल्पसंख्याक समाजासाठी अर्थसंकल्पात काय? अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणा
जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम शासन देणार आहे.
रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी
मिरकरवाडा बंदराचे नूतनीकरण करण्यात येत आहे
संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे
वर्सोवा वांद्रे ते पालघर हा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे
मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे