सातारा जिल्हा अटोमोबाँईल डिलर्स असोसिएशनची मिटिंग काल सातारा येथे सपन्न झाली.
मीटींग मधे सर्वानुमते उपाध्यक्षपदी फलटण येथील अरिहंत टि व्ही एस चे श्री.सिध्दांत दोशी(गुणवरेकर) यांची निवड झाली.
अध्यक्षपदी कराड चे ऊदय थोरात,सेक्रेटरी पदी हणमंतराव पाटील,खजिनदार पदी विजय घाडगे यांची निवड झाली.