बारावी बोर्डाच्या फेब्रुवारी / मार्च २०२४च्या कला शाखेची परीक्षा बुधवार दि. २१-०२-२०२४ पासून सुरू होत आहे. फलटण येथील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्यु. कॉलेज फलटण केंद्र क्र – ०१०२ येथे कला शाखेच्या बैठक क्रमांक X069446 ते XO 69834 या केंद्रावर ते विध्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे.
विध्याथ्यानी गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपी मुक्त वातावरणात, निर्भयपणे परीक्षा यावी, परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे अहवान श्री प्राचार्य डी. एन. कोळेकर, उपप्राचार्य श्री. काकडे सर केंद्रप्रमुख बी.डी. काळे सर, पर्यवेक्षिका सौ. कांबळे मॅडम, उपकेंद्रसंचालक सौ. काकडे मॅडम, श्री. दिवसे सर, धी. देशपांडे सर श्री. कापसे सर, श्री. खरात सर आणि घोरपडे सर यांनी केले आहे.