फलटण टुडे :-
फलटण-प्रजासत्ताक दिना निमित्त चालु आर्थिक वर्षातील उत्कुष्ट कामगीरी बद्दल २०२३-२०२४च्या उत्कुष्ट विमा प्रतिनीधी चा अशोका पुरस्कार फलटण LIC शाखा प्रबंधक प्रविण शिंदे सर व उपशाखा प्रबंधक बादर सर यांचे हस्ते विश्वजीत कदम यानां प्रदान करण्यात आला.