फलटण टुडे (बारामती ): –
बारामती मध्ये सर्व राजस्थानी विष्णू समाज कडून व्यवसाईक दुकाने बंद ठेवून अयोध्येतील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा निमित्त बारामती मध्ये मोठ्या उत्साहने कार्यक्रम घेण्यात आला.
भव्य मिरवणूक काढून जय श्रीरामाचे जय घोषणा देत, भगव्या पताका लावून, राजस्थान बांधवांनी मोठ्या थाटामाटात रामलालाचे स्वागत करून संध्याकाळी भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.