जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्ष पदी स्वाती ढवाण

जिजाऊ सेवा संघ कार्यकारिणी जाहीर

जिजाऊ सेवा संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी

फलटण टुडे (जळोची दि. १३ )-
बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ च्या २०२४ -२०२६ ची कार्यकरणी जाहीर करण्यात आली. या मध्ये 
स्वाती ढवाण : अध्यक्ष
संगीता शिरोळे : उपाध्यक्ष
मनीषा शिंदे : कार्याध्यक्ष
प्रियंका नलावडे : सहकार्याध्यक्ष
अर्चना परकाळे : सचिव
कल्पना माने : सहसचिव
सारीका परकाळे : खजिनदार
ज्योती खलाटे : सहखजिनदार
सुनंदा जगताप : सदस्य
प्रतिभा बर्गे : सदस्य
ऋतुजा नलावडे : सदस्य
विद्या निंबाळकर : सदस्य
रजनी सावंत : सदस्य
सारिका मोरे : सदस्य
मनीषा खेडेकर : सदस्य
सल्लागार : हेमलता परकाळे
यांची निवड करण्यात आली.
महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू व विविध उपक्रम राबवू व त्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणार असल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!