बारामती परिसरातील विद्यार्थ्यां साठी मध्ये शीष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

फलटण टुडे (बारामती ):- 

दर वर्षी प्रमाणे चालू ही वर्षी लडकत सायन्स अकॅडेमी इयत्ता १० मध्ये शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी ११ वी प्रवेशकरिता लडकत सायन्स अकॅडमी टॅलेंट ( LSAT) २०२४ यशस्वी विद्यार्थ्यांना दोन परीक्षेचं आयोजन करण्यात आलेला आहे यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासक्रम 10 वी गणित + विज्ञान अभ्यास क्रमावर आधारित एकूण 200 गुणांची परीक्षा असेल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विज्ञान वरील 35 प्रश्न व गणित वरील 15 प्रश्न परीक्षा कालावधी 1 तास राहील. बहू पर्यायी प्रश्न. प्रति प्रश्नास 4 गुण राहतील. वेळ सकाळी 10.30. परीक्षेचे ठिकाण: लडकत सायन्स अकॅडेमी, भाग्यलक्ष्मी कॉम्प्लेक्स, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, एम आय डी सी, बारामती 413133 अधिक माहितीसाठी संपर्क 9545952547/ 9545152547/ 9545152647 तरी बारामती व बारामती परिसरा मधील सर्व विध्यार्थ्यानी व अधिकाधिक विध्यार्थ्यानी स्कॉलरशिप परीक्षेचा लाभ घ्यावा असे संस्थेचे संचालक नामदेव लडकत यांनी आवाहन केले आहे 
—————
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!