खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा


फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ) :-

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठीअधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय

• महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार माजी पात्र खंडकऱ्यांना
अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा भोगवटादार
वर्ग-१ करण्यासाठी, राज्य शासनाला शेती महामंडळाकडील गावाच्या गावठाण
हद्दीपासुन ५ किलोमीटरच्या परिसरातील जमिनीबाबत शासकीय, निमशासकीय
अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट
लावणे आवश्यक
• शर्तभंगासाठी जमिनीच्या चालु बाजारदर मुल्याच्या ५०% ऐवजी ७५% रक्कम
विनिर्दिष्ट करणे, कलम २७ खाली वाटप केलेल्या सिलिंग जमिनीकरीता वाटपाच्या
१० वर्षानंतर शर्तभंग असल्यास नियमानुकुल केल्यानंतर व रुपांतरण अधिमुल्य
भरल्यानंतर वर्ग-१ मध्ये रुपांतर करणे, तसेच अधिनियमातील शास्तीबाबतचे कलम
४०अ व्यपगत करणे यासाठी सुधारणा करण्यात येणार.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!