फलटण टुडे ( फलटण ) : –
नवराञी निमित्त जैन सोशल ग्रुप फलटण मार्फत महाराजा मंगल कार्यालयात दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संगिनि फोरम व युवा फोरम या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
अरीहंत टि.व्ही.एस .व कनकवंदना हाॅस्पीटल ने हा कार्यक्रम प्रायोजीत केला होता.विजेत्यांना अरिहंत TVS च्या सौजन्याने मंगेश दोशी व सौ पूजा दोशी याच्यां कडुन ट्राफी देण्यात आल्या.
महाविर ग्रुप व लीमीट लेस ग्रुप यानां बेस्ट ग्रुप डान्स ट्राफी देण्यात आली.
तसेच बेस्ट कपल,बेस्ट सोलो मेल-फिमेल,बेस्ट ड्रेपरी मेल-फिमेल अशा ट्राफीज
विजेत्यानां मंगेश दोशी,नमिता शहा ,जैन सोशल ग्रुप अध्यक्ष सौ. सविता दोशी,पुजा दोशी,सचिन शहा ,समीर शहा यांचे हस्ते देण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन JSGMRC मास्टर शेफ कमीटी सदस्या नमिता शहा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी,कनकवंदना हाॅस्पीटलचे डाॅ.अलोक गांधी,डाॅ.शिल्पा गांधी,जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षां सविता दोशी,ऊपाध्यक्ष श्रीपाल जैन ,सह-सचिव पुजा भुता,,खजिनदार समीर शहा,संचालक राजेंद्र कोठारी,डाॅ.मिलिंद दोशी,सचिन शहा,हर्षद गांधी ,अतुल कोठाडिया,निना कोठारी, डॉ सूर्यकांत दोशी ,संगिनि फोरम अध्यक्षां अपर्णा जैन व पदाधिकारी,युवा फोरम अध्यक्ष तेजस शहा व सहकारी बहुसंख्य जैन सोशल ग्रुप सदस्य,श्रावक-श्रावीका!युवक-युवती स्पर्धक ऊपस्थीत होते,सर्वानी दांडीया चा आनंद घेतला,ऊपस्थीता साठी फुड स्टाॅल ची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे ऊत्कुष्ट असे सुञसंचालन स्मिता शहा व मनीषा घडिया यांनी केले.दांडिया कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव प्रीतम शहा,सचिन शहा,राजेंद्र कोठारी,डाॅ.मीलींद दोशी,खजिनदार समिर शहा,संगीनी फोरम व युवा फोरम सदस्य यांचे सहकार्य लाभले.