दुःखद निधन ताई निंबाळकर

ताई निबाळकर

फलटण टुडे (बारामती ): 
 कै. ताई प्रभाकर निंबाळकर
वय वर्ष ७२ यांचे बुधवार दि १८ ऑक्टोम्बर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
 लासुरने परिसरात अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले व मुली आणि नातवंडे असा परिवार असून बारामती सहकारी बँक , भिगवण चौक शाखा अधिकारी वैभव निबाळकर यांच्या त्या मातोश्री होत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!