आज नवराञीची चौथी माळ, त्या निमीत्त फलटण मधील प्रसिध्द तळ्यातील श्री भवानीमातेची आरती चा मान मॅग्नेशिया कंपनीचे कुलकर्णी साहेब यांना मिळाला त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
यावेळी त्यांचे इतर सहकारी तसेच फलटण येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व युवा उद्योजक उमेश नाईक निंबाळकर , पुरोहित चंदुकाका वादे व बहुसंख्य भक्तगण उपस्थीत होते.
नवराञी निमित्त श्री भवानीमाता मंदीरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.भक्तगण विशेषता महिला,अबाल वृध्द देविमातेच्या दर्शनासाठी गर्दि करित आहेत.