फलटण : तारपाल भिल बस्ती सरमोला जिल्हा उदयपूर येथील आदिवासी महिलेची हत्या करणाऱ्या राजपूत सामाज्याच्या आरोपीला त्वोरीत फाशी देण्यात यावी कारण या भारत देशा मध्ये लहान मुलींना पासून ते वृद्ध माहिलेन परियंत कोणीच सुरक्षित नाहीत त्याच बरोबर खैरलांजी निर्भाया मणिपूर या सारख्या घटना घडत आहेत त्या मुळे ज्या राजपूत समज्याच्या वेक्तीने आमच्या आदिवासी महिलेला तडपून तडपून जीवे मारले त्याचा कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने निषेद तर करतोच पण पुन्हा महिलेन वर अन्याय करायला धाडस होणार नाही असा निषेद करण्यात येणार आहे तरी या पत्र द्वोरे आपणास कळवत आहे की फलटण शहरात जेवढे पण राजपूत सामाज्याचे व्यवसाई आहेत त्यांची हलक पाटी करण्यात येणार आहे त्या साठी आज दी…..पासून 5 दिवसात जर या फलटण शहरातील राजपुतांचे व्यवसाय बंद झाले नाहीत तरी आम्ही त्यांना व्यवसाय करू देणार नाही तसेच फलटण शहरतील स्थानिक व्यावसाय करणाऱ्या लोकांना ही त्यांचा मोठा त्रास होत आहे ही घाण फलटण शहरातून गेली पाहिजेत नाहीतर आजून काही दिवसानी या फलटण शहरा मध्ये सुद्धा असेच प्रकार घडतील याची आपण दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास। शासन जबाब दार राहील