मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहत साजरा

      

                योगा सादर करताना विद्यार्थी
फलटण टुडे (फलटण दि 21 ) :
 मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटणमध्ये 21 जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अत्यंत उत्साहात व शिस्तबद्धरित्या शास्त्रोक्त पद्धतीने योगासने सादर करून त्या प्रात्यक्षिकांचा आरोग्यदायी शरीरासाठी कसा उपयोग होतो त्याचे संवेदनशील उद्बोधन ऐकून त्यानुसार दररोज योग साधनेचा सराव करण्याचा निश्चय करून साजरा केला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!