महावितरण चे उपमहाव्यवस्थापक उल्हास पाटील यांचे अपघाती निधन

महावितरण चे उपमहाव्यवस्थापक उल्हास पाटील यांचे अपघाती निधन 

बारामती: 
महावितरण बारामती परिमंडळ  वित्त व लेखा विभाग चे  महाव्यवस्थापक उल्हास खिलेश्वर पाटील (वय वर्ष ५५)  यांचे शुक्रवार ०२ जून रोजी   दुपारी २  वाजता भिगवण रस्त्यावर अपघाती दुःखद निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी , वडील असा परिवार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  व विश्व हिंदू परिषद चे  क्रियाशील सभासद होते व देसाई इस्टेट तरुण मंडळ चे मार्गदर्शक होते.
बारामती खानदेश मित्र परिवार ची त्यांनी स्थापना केली असून बारामती शहर व तालुक्यातील विविध संस्थांशी त्यांचा संबंध होता व देसाईची मधील धार्मिक  व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान होते

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!