फलटण टुडे (बारामती ): –
शनिवार 29 एप्रिल रोजी बारामती शहरातील
हनुमंत केशव सातव यांचे प्रथम पुण्यस्मरण होते
सातव कुटुंबाच्या वतीने सामाजिक -विविध उपक्रम राबवून प्रथम पुण्यसमरण साजरे करण्यात आले.
या उपक्रमात कथाकार प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी समाज्याची दशा व दिशा ता विषयावर उपस्तितांना मार्गदर्शन केले
त्यानंतर कार्यक्रम साठी येणाऱ्या प्रत्येकास देशी झाडे घरासमोर लवावीत म्हणून रोपे वाटून पर्यावरण रक्षण चा संदेश देण्यात आला.
वाचन संस्कृती टिकावी व वाचन चळवळ होणे साठी विविध
समाज सुधारकांची पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. रवींद्र कोकरे ,माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव व पोपटराव ढवान, कल्याणजी पाचांगणे नितीन सातव .प्रकाश सातव, माळेगाव चे मा.संचालक केशव बापु जगताप आणि अविनाश गोफणे प्रदिप डुके, योगेश नालिंदे, संभाजी माने, जयसिंग देशमुख, डॉ नंदकुमार यादव..आदी उपस्तीत होते.
-जुन्या रितीरिवाजाना फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली जावी या उदेश्याने प्रथम पुण्यसमरण विविध सामाजिक उपक्रमांनी साजरे केले व यानंतर अशाच प्रकारे कार्यक्रम करण्यासाठी प्रत्यनशील राहणार असल्याचे अर्चना सातव यांनी सांगितले.