वंजारवाडी मध्ये श्री हनुमान यात्रा महोत्सव

वंजारवाडी मधील श्री हनुमान मंदिर मधील मूर्ती

फलटण टुडे (बारामती ): 
बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे श्री हनुमान यात्रा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 श्री हनुमान यात्रा महाउत्सव निमित्त गुरुवार दि. २० एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता ह.भ.प शरद महाराज घोळवे यांचे कीर्तन शुक्रवार २१ एप्रिल रोजी ह भ प सुनीता ताई आंधळे यांचे कीर्तन शनिवार २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री चा महाभिषेक सोहळा,श्री हनुमान देवाचा उत्सव,सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन निमित्त ह भ प अशोक महाराज घोळवे (नाशिककर) यांचे कीर्तन व दुपारी १२ ते ३ महाप्रसाद व नेवैद्य ,सांयकाळी ५ ते ८ काठी व पालखी मिरवणूक व शोभेचे दारूकाम आणि रात्री ९ वाजता स्टार मेकर्स ऑर्केस्ट्रा 
 आणि रविवार २३ एप्रिल रोजी स्वर संगम ऑर्केस्ट्रा आशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक ,ग्रामस्थ यांनी उपस्तीत राहण्याचे आवाहन वंजारवाडी यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!