श्रीमती सत्यभामा चौधर यांचे दुःखद निधन

श्रीमती सत्यभामा संभाजी चौधर

फलटण टुडे (बारामती ): 
वंजारवाडी येथील श्रीमती सत्यभामा संभाजी चौधर (वय वर्ष ८७) यांचे वृद्धपकाळाने मंगळवार ०७ मार्च २०२३ रोजी दुःखद निधन झाले.
वंजारवाडी मधील धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते.
त्यांच्या पश्चात शिवाजी व चंद्रकांत हे दोन मुले व विवाहित मुलगी आणि सून, नातवंडे असा परिवार असून प्रगतिशील शेतकरी व किराणा व्यवसाईक चंद्रकांत चौधर यांच्या आई व मयुरेश्वर डेव्हलपर्स चे संचालक प्रा. शशिकांत चौधर यांच्या त्या आजी होत.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!