चंद्रकांत गणपत घनवट यांचे निधन

फलटण :
कुरवली खूर्द (माळवाडी ) येथील श्री. चंद्रकांत गणपत घनवट ( ६५) यांचे दि .२६ फेब्रुवारी २०२३   रोजी सकाळी ९ वा  दुःखद निधन झाले. ते सार्वजनीक बांधकाम विभाग          
  (P W D ) फलटण येथुन ते निवृत्त झाले होते .
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, एक भाऊ, भाऊजय , दोन बहिणी , दोन नाती , एक पुतणी असा परिवार आहे.
कुखली खूर्द (माळवाडी ) नजीक बाणगंगा धरण येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!