बारामती मध्ये 13 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रगटदिन व पालखी सोहळा

फलटण टुडे (बारामती ): 
सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी  
श्री गजानन महाराज प्रगटदिन
व पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
 श्री गजानन महाराज, श्री सिद्धीविनायक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कै.दि.ब. तावरे उद्यान, अशोकनगर, या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ वा. श्रींची आरती व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे तरी श्री चे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेऊन श्री कृपा आशिर्वाद घेण्याचे आवाहन 
अशोकनगर सार्वजनिक मंडळ
श्री गजानन महाराज सत्संग मंडळ, यांनी केले आहे
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!