महाज्योती मार्फत एम.पी.एस.सी.च्या प्रशिक्षणासाठी 48 विद्यार्थ्यांची प्रतीक्षायादीत निवड

 

 फलटण टुडे  (सातारा ) दि. 8 : 
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांची गुणानुक्रमांनुसार निवड करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची यादी महाज्योतीच्या सकेतस्थळावर प्रसिध्द केली असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी कळविले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!