फलटण तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थांचे घवघवीत यश

मुधोजीचे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन , प्रश्न मंजुषा , वक्तृत्व स्पर्धेत अनेक पारिजोषीकांनी सन्मानीत

प्रथम क्रमांक मिळवीलेल्या विदार्थांचे अभिनंदन
प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य एम के फडतरे व मार्गदर्शक शिक्षक
फलटण टुडे दि. 14 (फलटण टुडे ) :-
फलटण तालुकास्तरीय 50 वे विज्ञान प्रदर्शन 2022-23 जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर काँलेज तिरकवाडी ता.फलटण येथे संपन्न मोठ्या उत्साहात पारपडले या विज्ञान प्रदर्शनामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण च्या 9 ते 12 वयोगटातील ‘ तसेच लहान गटातील विद्यार्थांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला व या प्रदर्शनात प्रश्न मंजूषा , वकृत्व स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनात विविध गटात भाग घेऊन यश संपादन केले
यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
*मोठा गट इयत्ता 9 ते 12*
प्रथम क्रमांक
सहभाग विद्यार्थी
कु .पखाले दिशा संतोष
कु.नाळे श्वेता विलास
 
वरील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात रोड सेफरी रोलींग बेरीयर हे उपकरण तयार केले होते त्यास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त झाला
तर लहान गटामधे प्रश्नमंजुषा या स्पर्धेत लहान गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला . तर मोठ्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला
 
प्रश्न मंजुषा
  *लहान गट* –
प्रथम क्रमांक 
सहभागी विद्यार्थी पुढील प्रमाणे
कु.आर्या हेमंत अब्दागिरे 
चि प्रध्रुमन प्रकाश मुल्या 
 चि वरद दत्तात्रय भोसले

*मोठा गट*
 तृतीय क्रमांक प्रश्न मंजूषा सहभागी विद्यार्थी पुढील प्रमाणे

चि . आदित्य दत्तात्रय घारगे 
चिं प्रथमेश विराज दोशी 
 कु.आदिती बाळासाहेब ननावरे
तसेच या प्रार्थनात झालेल्या व वकृत्त्व स्पर्धेत मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला
   वकृत्व स्पर्धा 
मोठा गट तृतीय क्रमांक 
 सहभागी विद्यार्थी 
 कू.दिशा संतोष पखाले

वरील यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती वविद्यमान विधान परिषद सदस्य मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी अरविंद निकम , उपप्राचार्य , पर्यवेक्षक , शिक्षक वृंद यांनीअभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!