सातारा, दि. 11 ( फलटण टुडे ):
राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी दुपारी दोन वाजता नियोजन भवन ,जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आयोजित करण्यायत आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती सातारा रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.