*राज इंडस्ट्रीज मध्ये गुणवंतांचा सत्कार*

बारामती एमआयडीसी मध्ये राज इंडस्ट्रीज मध्ये दि. 24 डिसेम्बर रोजी , राज इंडस्ट्रीज येथे काम करत असलेल्या कामगारांच्या मुलांचा कौतुक सोहळा संपन्न झाला. 
दहावी व बारावी  परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व इतर क्षेत्रात यश मिळवलेल्या मुलाचा  सत्कार करण्यात आला.
 कु. प्रथमेश सुदाम उंडे आणि कु. आमिष साजिश पिल्ले यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  कंपनीचे चेअरमन राजन नायर यांच्या हस्ते झाला . या प्रसंगी कंपनीचे संचालक अजयराज नायर , अरुणराज नायर , 
जयलक्ष्मी नायर  व  अनिल बांदल , साजिश पिल्ले , दादू पठाण , महेश वाघचौडे ,सुदाम उंडे आदी मान्यवर उपस्तित होते. 
 कामगाराची मुले  सुद्धा उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात यश मिळावे, म्हणून शाबासकी म्हणून पालक व पाल्य यांचा सत्कार दरवर्षी  करण्यात येत असल्याचे चेअरमन  राजन नायर यांनी सांगितले. 
——————-
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!