रुई येथील प्रा अजिनाथ चौधर मित्र परिवाराच्या वतीने खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
रुई परिसरातील ऊसतोड शेतमजुरांना रजई चे वाटप करण्यात आले
या प्रसंगी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अविनाश बांदल, सोशल मीडियाचे प्रमुख तुषार लोखंडे,व शिवाजीराव भोसले, राघू चौधर, नवनाथ अण्णा चौधर,दत्तू दादा चौधर, मच्घि़ंद्र चौधर, दादासो कांबळे,मुकुंद चौधर,आमर घाडगे, तानाजी चौधर, सत्यवान चौधर,राहुल सोन्ने, बबन चौधर, नवनाथआबा चौधर,अतुल कांबळे, अनिकेत घाडगे, गोरख चौधर, दिनेश बुधवंत, आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रजई वाटप विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे व खाऊ वाटप करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते सन 2023 च्या दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले.