अलका विलासराव कोरेकर राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानीत

मुंबई (फलटण टुडे  वृत्तसेवा ) :

अलका विलासराव कोरेकर सिस्टर 1/10/1985साली वरवंड ता दौंड जिल्हा पुणे सासर शिरुर तालुक्यातील नाहवरा गावच्या रहिवासी , पाथमिक आरोग्य केंद्र येथे हजर झाले, 1988साली उच्च शिक्षणासाठी नागपूर येथे निवड करण्यात आली 1989साली ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य परिचारिका या पदावर कार्यरत होते त्यां काळात साथीचे आजार असलेल्या डहाणू, तलासरी, मोखाडा, जव्हार या आदिवासी भागात कामे केली आहे, नंतर उल्हासनगर येथे काम केले ठाणे जिल्हात सर्वात आधी पल्स पोलीस कार्यक्रम 19 95साली राबविण्यात आला, सन 1989मधये के ई एम रुग्णालय येथे पाठय निदेशक म्हणून नसिग शाळेत काम केले 1999 मध्ये उल्हासनगर शासकीय रुग्णालयात 2012पय़त होते 2012् साली पुणे जिल्ह्यात बदली झाली सर्व राष्ट्रीय कार्यक्रम लसीकरण लस वाटप याची जबाबदारी सोपविण्यात आली 2007साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बदली करण्यात आली तेथेही सर्व राष्ट्रीय कार्यक्रम तसेच नवीन आलेला Swine plue योग्य रितीने हाताळला तेव्हा पारितोषिक देण्यात आले 2012साली राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथे बदली करण्यात आली सपुण महाराष्ट्र राज्यातील MR, IPV Meeting workshop state level national level meeting vaccines distribution all Maharashtra या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली कोविड काळात रिपोर्टींग रूग्णालय जबाबदारी तसेच खाजगी संस्थाचे मदतीने सतत पाठपुरावा करून मासक पिपीई कीट आकसीजन सिलेंडर पुरवते आणि त्या काळात राज्य सरकारने तिन राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने गौरविण्यात आले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!