पी.डी.बर्गे यांचे निधन

 

पी. डी. बर्गे
फलटण, दि.24 : 
येथील जुन्या काळातील टेलर तथा प्रगतशील शेतकरी पांडुरंग दगडोबा बर्गे (वय 75) यांचे आकस्मिक निधन झाले. 

त्यांच्या पश्‍चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

प्रतापगड उत्सव समितीचे सदस्य राहुल उर्फ पोपटराव बर्गे यांचे ते वडील होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!