145 पोलीस शिपाई पदांसाठी भरती

सातारा दि.७ : सातारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 145 रिक्त पदांची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. भरती करीता आवेनदपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दि. ९ नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.
सविस्तर माहितीसाठी policerecruitment2022.mahait.org तसेच www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांनी भेट द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!