बारामती :
बारामती तालुक्यातील
मेडद येथील जगन्नाथ शंकर गावडे यांचे सोमवार दि.३१/१०/२२ रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे .त्यांना ट्रॅक्टर चालवण्याचा खूप छंद व ट्रॅक्टर क्षेत्रातील इतंभूत माहिती व अनेक नामांकित कंपन्यां त्यांचा सल्ला घेत त्यामुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून परिसरात प्रसिद्ध होते.
ट्रकटर व ट्रक वाहतूक संघटनेचे पदाधिकारी संजय गावडे व राजेंद्र गावडे यांचे ते वडील होत