बारामती : बुद्धिबळ स्पर्धेत सचिन नाळे प्रथम *दिनांक 28/09/2022 वार बुधवार रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती व बारामती क्रीडा शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल,बारामती येथे पार पडल्या यामध्ये 26 शिक्षकांनी सहभाग घेतला 👇*
*प्रथम क्रमांक* – श्री.सचिन नाळे, जनहित विद्यालय बारामती.
*द्वितीय क्रमांक* – श्री.प्रमोद रणवरे शारदानगर
*तृतीय क्रमांक* – महेश चावले साहेब (बारामती तालुका क्रीडाधिकारी)
*चतुर्थ क्रमांक* – श्री.निलेश दरेकर स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर
*पाचवा क्रमांक* – श्री .आबासाहेब कोकरे सर वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी
*सहावा क्रमांक* -प्रा.
दत्तराज जगताप मु.सा.काकडे कॉलेज सोमेश्वर नगर
*सातवा क्रमांक* -श्री.संजय होळकर सर सोमेश्वर विद्यालय मुढाळे
*आठवा क्रमांक* -श्री.अभिजित चव्हाण
बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी मा.कसगावडे साहेब,क्रीडाधिकारी देवकाते साहेब,बारामतीचे तालुका क्रीडाधिकारी चावले साहेब ,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य मा .मुरूमकर सर,बारामती क्रीडाशिक्षक संघटनेचे अद्यक्ष राजेंद्र खोमणे सर ,देवकर सर ,मेटकरी सर इ मान्यवर उपस्थित होते
*सर्व सहभागी व विजेत्या खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन* 💐💐💐💐💐
*विशेष सहकार्य*👇
*श्री. महेश चावले साहेब तालुका क्रीडा अधिकारी बारामती*
*मार्गदर्शन*👇
*श्री.राजेंद्र खोमणे सर,अध्यक्ष तालुका क्रीडा शिक्षक संघटना बारामती*
*ट्रॉपी सौजन्य* –
1) शुभम इंटरप्रायजे,
2) श्री.सुधीर शिंदे (उद्योजक बारामती)
3)अल्लाबक्ष शेख सर
4) दत्तात्रय पानसरे (उद्योजक बारामती)
5) तुषार थोरात (उद्योजक बारामती)
*शिक्षकांच्या स्पर्धेसाठी सहकार्य* 👇
श्री.रवि करळे
श्री. शिवाजी जाधव
श्री.अभिमन्यू इंगुले
श्री.अमित गावडे