जळोची : बारामती एमआयडीसी येथील भारत फोर्ज कंपनीची त्रैवार्षिक निवडणूक शनिवार 24 सप्टेंबर रोजी बिनविरोध झाली
या मध्ये
अध्यक्ष – श्री रणजित भोसले
उपाध्यक्ष- श्री अभिजीत काटे
जनरल सेक्रेटरी- श्री किरण खोमणे
खजिनदार- श्री विजयकुमार राखुंडे
सदस्य- श्री नंदकिशोर शिंगणे
सदस्य- श्री संदीप मोरे
सदस्य- श्री अतुल अभंग
सदस्य- श्री राहुल बाबर
सदस्य- श्री संतोष जाधव
यांची बिनविरोध निवड झाली.
सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करू व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कायमस्वरुपी कटिबद्ध राहू असे निवडीनंतर रणजित भोसले यांनी सांगितले
फोटो ओळ : भारत फोर्ज मध्ये निवडीनंतर आनंद व्यक्त करताना कार्यकरणी सदस्य