बारामती :
जळोची विविध विकास कार्यकारी सोसायटी मर्यादित जळोची 111 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 22/ 03/ 2022 रोजी सकाळी 11 वाजता सुरु झाली सुरवातीला संस्थेचे सचिव श्री तुकाराम बिचकुले यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला सर्वांनी उभे राहून अभिवादन केले संस्थेचे चेअरमन श्री महादेव चौधर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाली. चेअरमन महादेव चौधर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेचा अहवाल सालातील सर्व माहिती खालील प्रमाणे दिली एकूण सभासद संख्या 1208 शेअर्स भाग भांडवल 7455004रुपये गुंतवणूक एकूण रुपये 3787712 एवढी आहे कर्जवाटप एकूण 56373200 रुपये केलेले आहे त्यापैकी वसूल जमा चालु 41274522 एवढा झाला आहे
व्याज जमा
3077294-चालु व्याज जमा
4074367- जुनी थकबाकी व्याज जमा
=7151661 एकूण व्याज जमा
खर्च व्याज
3904236- बँक व्याज कर्जावरील दिले
3247425 मागील तोटा पैकी वजा 31/03/2021चा
7151661
मागील तोटा
5761307रुपये जुना 31/03/2021चा
3247425वजा तोटा पैकी
2513972 शिल्लक
100090भाडे जमा
2413882- एकूण शिल्लक तोटा31/03/2022 आखेर
4643753रुपये 31/03/2022 आखेर व्याज येणे रुपये
2413882रुपये 31/03/22 आखेर वजा तोटा रुपये
2229871 शिल्लक नफा तोटा येणे 31/03/2022 आखेर
महिना शॉप व गोडवान भाडे 10500रुपये मिळतात
ही सर्व वरील माहिती चेअरमन यांनी सर्व सभासदान पुढे माडली ज्या सभासद बंधूंनी जुनी थकबाकी भरली त्यांचे आभार मानले थकबाकीदार सभासद बंधूंना थकबाकी भरण्यास आव्हान केले सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे महादेव चौधर यांनी सांगितले.
सभेस उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री हिंगणे वकील. दीपक मलगुंडे अमोल सातकर वकील मच्छिंद्र चौधर दत्तात्रय आवाळे प्रताप पागळे श्रीरंग जमदाडे भिवा मलगुंडे वरील सर्वांनी संस्थेने केलेल्या कर्ज वसुली पारदर्शकपणे केली वेळेत कर्ज वाटप या बद्दल चेअरमन व चेअरमन संचालक संचालिका स्वीकृत संचालक तज्ञ संचालक सचिव मदतनीस या सर्वाचे अभिनंदन सर्वांनी केली सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या सभेत उपस्थित राहिलेल्या सर्व सभासद बंधू-भगिनी चे आभार संचालक गणपत सूळ यांनी मानले व सभा संपल्याचे जाहीर केले