कामगार च्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध :बाळासाहेब डेरे

 

इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईस युनियन च्या  वर्धापन दिनानिमीत्त पूजन करताना कर्मचारी

बारामती ( फलटण टुडे ) :
बारामती एमआयडीसी मधील फेरेरो इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईस युनियन  या  कामगार संघटनेच्या 11व्या वर्धापन दिना निमित्त संघटनेच्या फलकाचे पुजन करण्यात आले यावेळी  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  बाळासाहेब डेरे संस्थापक उप-अध्यक्ष  महादेव गोसावी, माजी सचिव  मनोज भोसले, माजी उप-अध्यक्ष सचिन गवळी ,माजी सह सचिव  गणेश सोनार, माजी कार्याध्यक्ष  शैलेश बोरकर, संतोष गवळी, सुधीर भोसले, सचिन लंगुटे,चैतन्य गोरे,बाळासाहेब जाधव, विकास हिरवे व फेरेरो कर्मचारी पथसंस्था चे  विद्यमान चेअरमन  नितीन पवार, व महिला प्रतिनिधी माजी कोषाध्यक्ष शीतल शेंडे, पौर्णिमा भोसले, अनिता चव्हाण आदी  व  कामगार उपस्थित होते
 आपल्या हक्कासाठी व मागण्या साठी संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत,कामगारांची एकजुट व ताकत हि संघटनेची बलस्थाने आहेत व कामगाराच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असल्याचे 
 संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी सांगितले. 

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!