सातारा, दि. 18 (जिमाका) (फलटण टुडे वृत्तसेवा ) : सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिधुदुर्ग या महाराष्ट्रातील जिल्ह्यासह उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी दि. 22 नोव्हेंबर ते दि. 11 डिसेंबर 2022 या कालावधीत अग्निपथ योजनेंतर्गत लष्कर भरती मेळावा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर क्रीडा मैदानावर होणार आहे. तरी नाव नोंदणी 2 सप्टेंबर2022 पर्यंत करावी. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.