वंजारवाडी मध्ये हर घर तिरंगा अभियान संपन्न होत असताना
जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ):
हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन दि.१३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत वंजारवाडी येथे करण्यात आले होते.वंजारवाडी ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच विनोद चौधर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतच्या सन्मानीय सदस्या सौ रेश्मा खोगरे ,सौ वैशाली चौधर,तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चौधर, ग्रामसेवक लव्हटे एन एन, पशुवद्यकीय दवाखाना वंजारवाडीचे डॉ जगन्नाथ सुरवसे , जि. प शाळा वंजारवाडीच्या मुख्यद्यापिका सौ सुरेखा भालेराव व शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत वंजारवाडीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते..