कै रवींद्र पेंढारकर
बारामती : कै.रविंद्र बाळकृष्ण पेंढारकरवय ७८ यांचे शुक्रवार 05 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
बारामती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांनी सेवा केली होती निवृत्तीनंतर सामाजिक क्षेत्रात योगदान दिले
त्यांच्या पश्चात विवाहित
दोन मुले व एक विवाहीत मुलगी व नातवंडे असा परिवार असून वुई द फिवचर ग्रुप चे खजिनदार चारुदत्त पेंढारकर यांचे ते वडील होत.
दशक्रिया विधी -रविवार १४ ऑगस्ट रोजी, पाणवठा, मारुती मंदिर शेजारी, बारामती येथे होणार आहे
फोटो ओळ : कै रवींद्र पेंढारकर