श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण धानुका ऑग्रिटेक लिमिटेड श्रीराम जवाहर शे.स.सा. कारखाना लि., फलटण ता. फलटण जि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पीक परिसंवाद

फलटण ( फलटण टुडे ) :
श्रीराम जवाहर साखर कारखानाच्या परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यास येते की, कार्यक्षेत्रामध्य शेतकऱ्यांची ऊस उत्पादकाता एकरी शंभर टन वाढविणेकामी, ऊसातील तण व्यवस्थापन, जीवाणू खताद्वारे पोषण व्यवस्थापन व नवीन तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमात देण्यात येणार आहे. स्थळ मालोजीराजे शैक्षणिक संकुल, शेतीशाळा, फलटण. बुधवार दिनांक १०/०८/२०२२ रोजी सकाळी- १०:०० वाजता.तरी या कार्यक्रमास सर्व शेतकरी बंधूंनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे सह. बँक
माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, सातारा, सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण , प्रमुख मार्गदर्शक व विषय डॉ. श्री. भरत रासकर ऊस विशेषज्ञ प्रमुख शास्त्रज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव लक्ष एकरी शंभर टन उत्पादन ,श्री. घनश्याम इंगळे धानुका ऑब्रिटेक लिमिटेडऊसातील लव्हाळा व्यवस्थापन व जीवाणू खताद्वारे पोषण व्यवस्थापन, प्रमुख उपस्थिती मा.डॉ. बाळासाहेब शेंडे
चेअरमन श्रीराम सह. सा. कारखाना लि., फलटण ,मा. श्री. जितेंद्र धारु डायरेक्टर दत्त इंडिया प्रा.लि., साखरवाडी ,
डॉ. शिवाजी जगताप उपविभागीय अधिकारी, फलटण ,
मा. श्री. नितीन शाहुराजे भोसले व्हा. चेअरमन श्रीराम सह. सा. कारखाना लि. फलटण श्री. किरण कांबळे मुख्य शेती अधिकारी जवाहर शे.स.सा.का.लि.

सदर सुवर्ण संधीचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. असे अवहन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय प्राचार्य डॉ. सागर  निंबाळकर यांनी केले आहे
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!