फलटण एज्युकेशन सोसायटचे प्राथमिक विद्यामंदिर
फलटण येथे स्वातंत्र्याचा महोत्सव अंतर्गत हर घर
तिरंगा उपक्रम उत्साहात साजरी
शनिवार दिनांक ०६ ऑगस्ट२०२२ रोजी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा
उपक्रमामध्ये पालक सभा, प्रभातफेरी, वकृत्व स्पर्धा,
पालक सभा प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री
रुपेश शिंदे सरांनी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे
झाली म्हणून केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षाला हर घर तिरंगा हा उपक्रम
राबविण्याचे आवहान केले यात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत भारतभर प्रत्येक घरावर
ही एकआनंदाची बाब आहे मात्र हे करताना राष्ट्रध्वजाचा
कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता
सर्व पालकांनी घेतली पाहिजे अशी सूचना माननीय
मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनी दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी देशभक्तीपर गीते
वेशभूषा घोषणा मनत उत्साहाने प्रभात फेरी
काढण्यात आली व माझा तिरंगा माझा अभिमान मी
तिरंगा बोलतोय या विषयावर विद्यार्थ्यांची गुणानुक्रम
काढण्यात आले माननीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर
यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आले या
कार्यक्रमास मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर चे सर्व
शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक